ITI Apprentice | आयटीआय अप्रेंटिसशिप

ITI Apprentice आयटीआय (ITI) पास विद्यार्थ्यांकरिता सुवर्णसंधी….. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. लि. कडून मोठी घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये तब्बल 183 जागांसाठी होणार मोठी भरती. जाणून घ्या त्या विषयीची माहिती.

दहावी सोबतच आयटीआय पास उमेदवारांकरिता ही संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बुलढाणा (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MahaDicom Buldhana) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Buldhana Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती :
1) शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice (Wireman)
2) शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician)
3) शिकाऊ उमेदवार कोपा (Apprentice COPA)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

1) शिकाऊ उमेदवार वीजतंत्री (Apprentice Wireman) :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

2) शिकाऊ उमेदवार तारतंत्री (Apprentice Electrician) :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

3) शिकाऊ उमेदवार कोपा (Apprentice COPA) :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

See also  सेतू अभ्यासक्रम एन सी ई आर टी Setu Syllabus NCERT

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

1) Resume (बायोडेटा)

2) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3) शाळा सोडल्याचा दाखला

4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6) पासपोर्ट साईझ फोटो.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
या www.apprenticeship.gov.in लिंकवर क्लिक करा. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2022 असणार आहे.
तरी याची सर्व आयटीआय धारक उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

2 thoughts on “ITI Apprentice | आयटीआय अप्रेंटिसशिप”

 1. I am copa student.
  Copa is completely this year.
  This information is very important.
  Copa apprentice ask for me in my EMAIL ID.
  Thank you sir so much.

  Reply

Leave a Comment