10th SSC Maharashtra Board Result 2022 | 10वी निकाल 2022

10th SSC Maharashtra Board Result 2022 विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाच्या बरेच दिवसापासून प्रतीक्षेत होते. शेवटी आज 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी ठीक दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे अशा प्रकारे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

10वी SSC निकाल कसा पहावा?

  1. सर्वात प्रथम आपल्याला खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर क्लिक लागणार आहे.
  2. त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या एसएससी रिझल्ट यावर क्लिक करायचे आहे.
  3. आपला बोर्डाचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. आपल्या आईचे नाव टाकायचे आहे.

लगेच आपल्या समोर आपला दहावी बोर्डाचा निकाल दिसेल.

Maharashtra SSC Board Result 2022 पाहण्याकरता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

Official Website

Click Here

परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय आहे संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट घेता येईल.

लोकमत वेबसाईट

SSC Result 2022

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

MKCL website

येथे पहा

See also  New Recruitment Policy for Teachers 2022 | नवीन शिक्षक भारती २०२२

Leave a Comment