Indian Railways Recruitment मित्रांनो परीक्षा न देताच आपण जर दहावी पास असाल तर नोकरी करु शकता त्याकरता तुम्हाला एक सुवर्णसंधी आहे त्याकरता इच्छुक असलेल्या उमेदवारांना कोठे अर्ज करायचा कसा करायचा हे जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेने दक्षिण-पूर्व रेल्वेच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये अप्रेंटिस पदावर रिक्त जागा करता भरती निघाली आहे. दहावी पास इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांकरिता अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेच्या rrcser.co.in या वेबसाईटवर जाऊन आपण अर्ज करू शकता. या पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.
अप्रेंटिस करिता 1785 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. 15 नोव्हेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. 14 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याकरता आपण मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान पन्नास टक्क्यांनी 10 वी मध्ये पास झालेले असावे. त्याचबरोबर तुम्ही आयटीआय ITI उत्तीर्ण असावे.
कोणत्या पदाकरीता भरती आहे येथे क्लीक करा.
या नोकरीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 या दरम्यान असावे. याकरता तुम्हाला शंभर रुपये अर्जाकरता भरावे लागणार आहेत.
Hii
¹0 pass
ITl electric
Bahot achha job he
Is very proud of duty
Ra. Tembhurni Ta. Ahmedpur District .Latur
India railways job
Ok
Hi