Indian Army Recruitment 2022 | सैन्यदलात भरतीची संधी

Indian Army Recruitment 2022 – भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याचा अनेक जणांचे स्वप्न असते, विशेष करून ग्रामीण भागातील मुलं भरती होण्याचे स्वप्न बघत असतात.  म्हणजेच देशसेवेसाठी ची नोकरी पत्करून समाजामध्ये अभिमानाने जगायला कोणालाही आवडतं त्यामुळे दहावी किंवा बारावीनंतर सैन्यदलामध्ये भरतीच्या नोकरीसाठी ही युवा पिढी प्रयत्न करत असते या युवकाने करता आनंदाची बातमी आहे.

इयत्ता 12वी सायन्स परीक्षेमध्ये पास असावा. किंवा तत्सम परीक्षा pass विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये परीक्षेकरता अर्ज करता येईल. याचबरोबर गणित फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये 60% गुण पाहिजेत. वय 16 वर्ष 6 महिने ते 19 वर्ष 6 महिने या दरम्यान असावे.

पद – Indian Army TES (Technical Entry Scheme) 47 Course Vacancy

No of Vaccancy : 90 (Tentative)

Pay Scale – 56100 – 177500 

अर्ज कोठे करावा अर्ज कोठे करावा?

इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सैन्यदलामध्ये भरती होण्याकरता सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतील. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामधून मुलाखतीसाठी काही उमेदवारांना निवडण्यात येईल.

अर्ज सुरु होण्याची तारीख 24 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022

मुलाखत SSB

मुलाखत दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी परीक्षाही होईल. हे टप्पे पार केल्यानतरच गुणांच्या द्वारे यादीमध्ये धडकलेल्या युवकांना ट्रेनिंग करीता बोलावण्यात येणार आहे.

 

See also  T-20 World Cup 2023 Women's Cricket Team Breaking News | T-20 विश्वचषक 2023 महिला क्रिकेट संघ ब्रेकिंग न्यूज | Women's squad announced for T-20 World Cup |

Leave a Comment