India Post Recruitment 2022 | भारतीय डाक विभागात 1 लाख पदांसाठी मेगा भरती

India Post Recruitment 2022 भारतीय डाक विभागामध्ये तब्बल एक लाख पदांकरिता मेगा भरती ची घोषणा करण्यात आलेली आहे कशाप्रकारे आपण अर्ज करू शकता याबद्दल आपण पाहूया.

सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांकरीता मोठी खुशखबर आहे भारतीय टपाल विभागांमधील एक लाखाहून अधिक रिक्त पदांकरिता अधिसूचना काढण्यात आलेली आहे सरकारने देशभरामध्ये 23 मंडळांमध्ये रिक्त पदे मंजूर केलेली आहेत आणि आता त्यामुळे देशातील सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांकरीता एका लाखापेक्षा अधिक जॉब्स मिळविण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे कोणत्या पदांकरित किती जागा इंडिया पोस्ट मध्ये खाली आहे हे आपण अधिसूचनेनुसार खालील प्रमाणे पाहूया.

महाराष्ट्र मधील एकूण जागा

पोस्टमन 9884 जागा

मल्टिटास्किंग पोस्ट 5678 जागा

मेल गार्ड 147 जागा

भारतातील एकूण जागा

पोस्टमन 59099 जागा

मेल गार्ड 1445 जागा

मल्टिटास्किंग पोस्ट 37539 जागा

पात्रता

या पदांकरिता चे उमेदवार अर्ज करतील ते दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे काही पदांकरिता उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता बारावी पूर्ण केलेली असावी तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधून किंवा विद्यापीठांमधून शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवारांना पदाचा किमान संबंधित अनुभव असूनही गरजेचा आहे उमेदवारांनी संबंधित पदभरती च्या सर्व अटी किंवा शर्ती पूर्ण केलेला असणे आवश्यक आहेत

वयोमर्यादा

भारतीय टपाल विभागाच्या नियमानुसार या पदाकरिता अर्ज करणारे उमेदवार हे किमान 18 वर्षाची असावे व जास्तीत 32 वर्षाची असावे.

अर्ज कसा करायचा?

इंडिया पोस्ट च्या indiapost.gov.in या वेबसाईटवर प्रथम चा मुखपृष्ठावरील भरती या लिंक वर क्लिक करा तिथे अर्ज करायचे असलेल्या पोस्ट निवडा पात्रता आणि निकष तपासून घ्या स्वतःची नोंदणी करा फॉर्म पूर्ण भरा आणि समिती या बटणावर क्लिक करा पोचपावती फॉर्म डाउनलोड करा सेव करा आणि प्रिंटाऊट घ्या.

See also  Foreign University will Come To Our India | परदेशी विद्यापीठ आपल्या भारतात येईल |

ही पदे मोटर सेवा विभाग टपाल सेवा गट ब पदे सहाय्यक अधीक्षक पदे, निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव्ह विभागामध्ये उपलब्ध आहेत, पोस्टमन मेल गार्ड स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ, सेविंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित पदे आणि रेल्वे मेल सेवा अंतर्गत प्रादेशिक कार्यालय यांसारख्या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोणत्या राज्यात किती जागा आहे, हे जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

39 thoughts on “India Post Recruitment 2022 | भारतीय डाक विभागात 1 लाख पदांसाठी मेगा भरती”

Leave a Comment