Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम

Driving Licence New Rules सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम लागू केले आहेत आपल्याला जर ड्रायव्हिंग लायसन पाहिजे असेल तर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या म्हणजेच RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही किंवा लांब रांगांमध्ये उभे राहण्याची सुद्धा गरज नाही केंद्र सरकारने नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नियम बनवलेले आहेत.

Driving Licence New Rules ड्रायव्हिंग लायसन्स चे नवीन नियम

सर्वात पहिल्यांदा आपण बघू की तुम्हाला जे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे त्याकरता चाचणी देण्याची गरज आहे किंवा नाही?

ड्रायव्हिंग लायसन्स करिता चाचणीची गरज आहे का?

ड्रायव्हिंग लायसन्स चा नियमांमध्ये बदल केल्यामुळे आता तुम्हाला आरटीओ ला भेट देऊन कोणत्याही प्रकारची टायपिंग टेस्ट देण्याची गरज नाही आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केलेले आहेत. नवीन नियमामुळे आरटीओच्या ड्रायव्हिंग पर्वा न करता वेटिंग लिस्ट मध्ये पडून असलेल्या पोटावरील लोकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे की, आता आरटीओ मध्ये जाऊन तुम्हाला वाहन परवाना घेण्या करिता चाचणी ची गरज नाही. मात्र तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलमध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तिथेच तुम्हाला चाचणी उत्तीर्ण सुद्धा करावी लागेल अर्जदारांना ड्रायव्हिंग स्कूल द्वारे प्रमाणपत्र मिळेल या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

नवीन नियम

तुम्हाला जरी केबिन प्रशिक्षण स्कूलमध्ये ड्रायव्हिंग परवान्यासाठी चाचणी देऊन ड्रायव्हिंग लायसन मिळत असले तरी देखील प्रशिक्षण केंद्रात बाबत रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्वे तसेच अटी देखील दिलेल्या आहेत.  त्यामध्ये प्रशिक्षण केंद्राच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतच्या समावेश यामध्ये आहे. यामध्ये प्रशिक्षका करता नियम व अटी आहेत.

See also  Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

1) दुचाकी तीन चाकी अथवा हलकी मोटार वाहन असेल याकरता किमान एक एकर जमीन मध्यम व अवजड प्रवासी वस्तू वाहने किंवा ट्रेलर साठी प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.

2) प्रशिक्षक हा कमीत कमी बारावी पास असावा आणि किमान त्यास पाच वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभवही असावा रहदारीच्या नियमांची मध्ये तो पारंगत सुद्धा असावा.

3) मंत्रालयाकडून अध्यापन अभ्यासक्रमही निर्धारित केलेला आहे.  हलके मोटार वाहन चालवणे करता कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त चार आठवडे म्हणजेच 29 तासांपर्यंत असेल. जे ड्रायव्हिंग सेंटर आहे त्यांचा अभ्यासक्रम दोन भागांमध्ये वाटल्या जाईल जसे की, थेरी आणि प्रॅक्टिकल.

4) ग्रामीण रस्ते मूलभूत रस्ते महामार्ग असेल शहर रस्ते असतील रिव्हर सिंग आणि पार्किंग असेल आणि उतारावर वाहने चालविणे असतील हे शिकण्याकरता 21 तास घालवावे लागतील. थेअरी मध्ये संपूर्ण कोर्सच्या आठ तासांचा समावेश असेल त्यामध्ये रस्ता रेज, रस्ते शिष्टाचार, ट्रॅफिक शिक्षण, अपघाताची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असेल.

अशाप्रकारे मित्रांनो आता ड्रायव्हिंग लायसन्स नियमांमध्येे Driving Licence New Rules बदल झाले आहेत. म्हणून आता आपणास आरटीओ ऑफिस मध्ये जाण्याची खरच नाही त्याकरता फक्त तुम्हाला ड्रायव्हिंग सेंटर वरून ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे. तरच तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

फुकटात करा आता ई-फेरफार

Leave a Comment