How to Change Bank Account Mobile Number Online in Marathi? तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा (Bank Account) मोबाईल नंबर (Mobile Number) काही मिनीटातच बदलता येणार आहे. मग तुमच्याकडे कोणतेही बँक खाते असले आणि आपला नोंदणीकृत मोबाईल (Regester Mobile Number) नंबर तुम्ही बदलू इच्छित असाल तर हे काम अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला करता येणार आहे.
तुम्हाला आता बँकेची (Bank) पायरी न चढता हे काम लवकर करता येणार आहे. बँकेमध्ये तुम्ही नोंद दिलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला केवळ तुमचं डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड आधीपासूनच रजिस्टर असलेल्या मोबाइल क्रमांकाची गरज पडणार आहे.
My number changed
अग