Home flour Mill Machine Price in India | भारतातील घरगुती पीठ मिल मशीनची किंमत | (Flour Mill)फ्लोर मिल मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या योजना राबवत आहे. त्यामधूनच ही एक नवीन योजना ती म्हणजे पीठ गिरणी योजना (Home Flour Mill Scheme). आता सरकारच्या वतीने महिलांना पीठ गिरणी योजना ही मोफत योजना राबविण्यात येत आहे. म्हणजेच यामध्ये महिलांना पीठ गिरणी ही मोफत मिळेल व यांनीच महिलांना कामांमध्ये मदत होईल व तसेच महिलांना 100% अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यास मदत होणार आहे. व या योजनेअंतर्गत ते त्यांचा उदरनिर्वाह देखील करू शकतील. स्वतःचा रोजगार त्या उपलब्ध करू शकते त्यामुळे पिठाची गिरणी ही विशेषता महिलांसाठी राबवण्यात जाणारी महत्त्वाची योजना आहे यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ते आपण बघूया.