Government Job Advertisements | सरकारी नोकरी जाहिराती |

Government Job Advertisements | सरकारी नोकरी जाहिराती | नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल, तर ही बातमी पूर्ण वाचा.

  1. MPSC अंतर्गत १०३७ जागांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी ची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. उद्योग निरीक्षक गट ‘क’,उद्योग संचालन, दुय्यम निरीक्षण गट ‘क’ ,राज्य उत्पादन शुल्क, कर सहाय्यक गट ‘क ‘ लिपिक टंकलेखन मराठी, गट ‘क’ लिपिक लेखन इंग्रजी गट ‘क’ या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2023 आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर Click करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे Click करा

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Central Bank of India Recruitment 2023 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023 |

Leave a Comment