Maharashtra Govt Jobs | महाराष्ट्र सरकारी नोकऱ्या |
2)महाराष्ट्र तलाठी भरती महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतेच तलाठी भरती निघाली असून तब्बल 4122 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे विविध शहरांमध्ये शेकडो जागांसाठी ही भरती घेतली जाणार आहे. आणि ही भरती जिल्हाप्रमाने आणि झोन प्रमाणे होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली आहे.
3) महाराष्ट्र पोलीस भरती आपण सर्वांना माहितीच आहे की राज्यात नुकतेच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली असून राज्य सरकारने तब्बल 18000 पेक्षा जास्त पोलीस कॉन्स्टेबल भरती चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तरुण व तरुणींना पोलीस होण्याची ही सुवर्णसंधी मिळणार आहे. यासाठी ची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. पोलीस भरती ची नोंदणी प्रक्रिया ही 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरू करण्यात आली आहे व तसेच 2 जानेवारी पासून या भरतीच्या शारीरिक चाचणीची सुरुवात होणार आहे. व तसेच पुढील काही दिवसातच लेखी परीक्षा होणार आहे.
4) बँक ऑफ महाराष्ट्र येथे लवकरच काही पदांची भरती होणार आहे यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मुख्य डिजिटल अधिकारी मुख्य जोखीम अधिकारी या पदांसाठी भरती असणार आहे. व तसेच इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करावा व तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2023 असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
5) महाराष्ट्र वन विभाग येथे सुद्धा लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे यासाठी राज्य सरकारने अधिसूचना देखील जारी केल्या आहेत वनरक्षक या पदासाठी ही भरती असणार आहे स्टेट गव्हर्मेंट मेगा भरती(State Government Mega Bharti) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही लवकरच असणार आहे.