Gharkul Scheme List In Maharashtra | महाराष्ट्रातील घरकुल योजना यादी |

Gharkul Scheme List In Maharashtra | महाराष्ट्रातील घरकुल योजना यादी |

नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये घरकुल योजना लिस्ट ऑनलाईन महाराष्ट्र कशी बघायची ते आपण पाहणार आहोत मग घरकुल योजना यामधील रमाई आवास योजना असो पंतप्रधान आवास योजना असो शहरी आवास योजना किंवा इंदिरा गांधी आवास योजना असेल या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती म्हणजेच घरकुल ची माहिती आणि आपण आपल्या मोबाईलवर ते पाहू शकतो चला तर पाहूया मित्रांनो ते आपण आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे पाहणार आहोत. व तसेच या सर्व योजनांमध्ये कोणत्या वर्षांमध्ये कोणाकोणाला घरकुल मिळाले आहे. हे सुद्धा आपल्याला पाहता येते आपल्याला घरकुल योजना लिस्ट ऑनलाईन महाराष्ट्र पाहिजे असल्यास आपण मोबाईल असेल किंवा डेस्कटॉप असेल या दोन्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये क्रोम ब्राउजर हे उपलब्ध असते तर त्यामध्ये जाऊन गुगल सर्च इंजिन मध्ये जायचं आहे तेथे आपल्याला सर्च करायचा आहे. rhreporting हे सर्च केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशा प्रकारे लिहिलेल्या दिसेल (rhreporting.nic.in) या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला Awaassoft अशाप्रकारे पाहू शकाल Awaassoft आपण जर क्लिक केले तर आपल्याला काही ऑप्शन्स तेथे दिसतात.

Government scheme माझी कन्या bhagyashri

RTO कडून 58 सेवा ऑनलाइन आता घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स

त्यामध्ये एकूण 05 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी नंबर दोन चा पर्याय Report यावर क्लिक करायचे आहे. त्यापैकी आपल्याला हे ऑप्शन मध्ये Physical Progress Report मधील House Progress Against the Target Financial Year या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन्स तेथे दिसून येतील तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला सिलेक्शन फिल्टर्स अशाप्रकारे तुम्हाला तिथे दिसून येईल त्यामध्ये आपल्याला पी एम ए वाय जी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तेथे वर्ष येतील आपल्याला कोणत्या वर्षांमधील आवास योजनेची माहिती बघायची आहे ते वर्ष आपल्याला तिथे सिलेक्ट करावे लागेल वर्ष निवडल्यानंतर आपल्याला तिथे सिलेक्ट ऑप्शन येईल आणि मग त्या सिलेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला बरच ऑप्शन असते ते दिसतील आपली जी आवास योजना आहे ती कोणती आहे ती योजना आपल्याला तिथे निवडायची आहे समजा आपण तिथे ऑल स्टेट स्कीम असा ऑप्शन निवडला तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व आवास योजनेची माहिती आपल्याला तिथे पाहायला मिळेल तर आपल्याला तेथे क्लिक करायचे आहे त्यामध्ये मग आपली आवास योजना कोणतीही असो प्रधानमंत्री आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल शिवाय रमाई आवास योजना या सर्व योजनांची माहिती तुम्हाला तिथे दिसेल गेल्यानंतर आपल्याला आपले स्टेट निवडावे लागेल. स्टेट म्हणजेच जिल्हा निवडल्यानंतर डिस्ट्रिक म्हणजेच जिल्हा निवडावा लागेल आणि जिल्हा निवडल्यानंतर तालुका व तालुका निवडल्यानंतर गाव सुद्धा निवडावे लागतील हे सर्व ऑप्शन्स भरल्यानंतर आपल्याला सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील सर्व आवास योजनेची माहिती तुमच्यासमोर दिसेल म्हणजेच एक वर्ष आपण निवडून त्या वर्षातील सर्व यादी तुमच्यासमोर दिसेल आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल की कोणा कोणाला आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे म्हणजेच सर्व घरकुल आवास योजनेची माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे.

See also  Business Ideas for Housewife|महिला उद्योजकांसाठी व्यवसाय कल्पना|small business ideas for housewives in india

अधिकृत Website बघण्यासाठी येथे Click करा.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment