Food Corporation of India FCI Recruitment Maharashtra 2022 | फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 5000 जागांसाठी भरती

Food Corporation of India FCI Recruitment Maharashtra 2022 – फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया आमोदे लवकरच काही जागांकरता भरती होणार आहे याकरिता अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे सहाय्यक श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेट दोन या पदांकरिता ही भरती असणार आहे पात्र उमेदवारांनी याकरिता दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदाचे नाव

सहाय्यक श्रेणी 3 (AG-III),  कनिष्ठ अभियंता (JE) टंकलेखक, स्टेनोग्राफर (ग्रेड 2)

पात्रता

AG-III (तांत्रिक) करिता – उमेदवार कृषी / वनस्पतीशास्त्र / जीवशास्त्र / बायोटेक / फूड मध्ये पदवीधर असावा.

AG-III (सामान्य) करीता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असावा तसेच संगणकाचे ज्ञानही असावे.

AG-III (खाते) करिता B.Com पदवी व संगणकाचे ज्ञान असावे.

AG-III (डेपो) करिता – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेला पदवीधर असावा.

कनिष्ठ अभियंता JE (EME) उमेदवाराकडे एक वर्षाच्या अनुभवासह EE / ME अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.

कनिष्ठ अभियंता JE (Civil) – या पदाकरिता उमेदवाराकडे एक वर्षाचा अनुभव यासह सिविल इंजिनिअरिंग मधील पदवी किंवा डिप्लोमा असावा.

हिंदी टंकलेखक AG-II – याकरता उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंग मध्ये 30 शब्द प्रति मिनिट त्याचा वेग असावा तसेच अनुवादाचा एका वर्षाचा अनुभवही असावा.

स्टेनो ग्रेड II – DOEACC ‘O’ प्रमाणपत्रासह पदवीधर असावा सोबतच टायपिंग आणि स्टेनो चे कामही यायला हवे.

आवश्यक कागदपत्रे

बायोडेटा (Resume), 10वी 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांकरिता), ओळखपत्रांमध्ये आधार कार्ड, लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो.

अर्ज सुरू होण्याची तारीख

6 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख

5 ऑक्टोबर 2022

वेतन

AG III – 28000 ते 79000

JE – 34000 ते 103400

स्टेनो – 30500 ते 88100

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

आमच्या शेतकरी या ब्लॉगला शेती विषयक माहिती व शेतकरी योजना करिता जरूर भेट द्या.

See also  As Much As Seven Lakh Rupees Disappeared From The ATM | एटीएममधून तब्बल सात लाख रुपये गायब झाले |

FCI Recruitment Vacancy Details जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment