E-bicycles | ई-सायकल |

E-bicycles | ई-सायकल | नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पेट्रोलचे दर हे खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. सध्या संपूर्ण जगामध्ये ज्या प्रकारे पेट्रोलची दरवाढ आपल्याला पाहायला मिळत आहे.  त्यामुळे ई-वेहिकल  हा सर्वात चांगला प्रकार मानला जात आहे. मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यातच आपल्याला देखील माहिती आहे की, जगामध्ये आता ही सायकलचा देखील ट्रेड आला आहे. परंतु आता जर ई-सायकल बाजारातून घ्यायचं म्हटलं तर खर्चही जास्त येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या जुन्या सायकलीचा वापर करून तिला ई-सायकलमध्ये व कमी पैशात कसे रूपांतर करता येईल याविषयी जाणून घेऊया.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

 

See also  Maharashtra State Distribution Company Limited Amravati | महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अमरावती |

Leave a Comment