Bank Lagu Karanar Navin Niyam | बँक लागू करणार नवीन नियम :-
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्ती करण नियम २०२२ अंतर्गत नवीन नियम लागू झाले आहेत. कोणत्याही बँकिंग कंपनी सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस मधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणे बंधनकारक राहील ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅन कार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे . ज्यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.