Download digital Voter ID Card | डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

मित्रांनो आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission India) डिजिटल मतदान ओळखपत्र Download digital voter ID card करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरू केलेली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून आपण आपले वोटर आयडी कार्ड पीडीएफ PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करू शकता.

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३

Download digital voter ID card

याकरता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. जर अपडेट नसेल तर, तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या अन्यथा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करता येणार नाही, आता बघू आपण की, मोबाईल नंबर अपडेट करणे का आवश्यक आहे.

जर तुमचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवला असेल तर अशांना डिजिटल वोटर आयडी कार्ड मिळणार आहे त्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही अशांना निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करून घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरूपात डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे मिळेल?

तुमचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे जर रजिस्टर नसेल तर तुम्हाला डिजिटल वोटर आयडी स्वरूपात मिळेल नव्या मतदारांना दोन्ही स्वरूपातील मतदान कार्ड मिळणार आहे मतदार आपले डिजिटल वोटर आयडी कार्ड डिजिलॉकर मध्ये ही सेव करू शकतात.

डिजिटल मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे?

 

येथे क्लिक करा 

See also  Barti Schoolarship After 10th Class दहावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये स्कॉलरशिप

Leave a Comment