Business Ideas for Housewife|महिला उद्योजकांसाठी व्यवसाय कल्पना| : आमच्या प्रिय मैत्रिणींनी आणि मित्रांनो ,आम्ही तुमच्यासाठी कमी गुंतागुंतीचा व्यवसाय करना घेऊन येत आहोत. ज्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही फक्त ३०००/-रुपये च्या मशीनने करू शकता व प्रति दिवस १५००/-रुपये पर्यंत कमवू शकता, व आपला उदरनिर्वाह करू शकता. हा जो व्यवसाय आहे हा महिलांना स्वावलंबी बनऊ शकतो, व महिला त्यांच्या इच्छेनुसार जगू शकतात. महिलांना दुसर्यावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. चला तर मग बघू काय आहे हि योजना आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा.
