Indian Air force Recruitment भारतीय हवाई दलाने गट ये पदाच्या भरती करता अधिसूचना जारी केलेली आहे तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार हवाई दलामध्ये भरती होण्याकरता careerindianforce.cdac.in किंवा afcat.cdac.in या वेबसाईटवर 30 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारतीय हवाई दलामध्ये AFCAT फॅन्ड्री द्वारे फ्लाईंग आणि ग्राऊंड ड्युटी म्हणजेच टेक्निकल आणि नॉन टेक्निकल शाखांमध्ये 317 भारतीय आहे. याच बरोबर NCC स्पेशल एन्ट्री अंतर्गत CDSE आणि AFCAT चा रिक्त पदांपैकी 10% जागांची भरती केली जाईल.
पात्रता
अधिसूचनेनुसार उमेदवार फ्लाईंग ब्रांच मधील भरतीसाठी अर्ज करेल त्याचे वय 20 ते 24 वर्ष आणि ग्राऊंड ड्युटी शाखेमध्ये भरती करता 20 ते 26 वर्षे दरम्यान चा असावा.
याचबरोबर फ्लाईंग ब्रांच भरती करता उमेदवार किमान 50% गुणांसह भौतिकशास्त्र गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण असावा.
तसेच उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहे त्यामुळे उमेदवारांनी वरील दिलेल्या वेबसाईटवर तपशीलवार माहितीसाठी भेट द्यावी.
ÀFCAT 01/2022 या पदाकरिता ऑनलाईन परीक्षा ही 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.
1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 30 डिसेंबर 2021 पर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकता त्याकरता उमेदवाराला 250 रू अर्ज शुल्क देखील भरावी लागणार आहे.Indian Air force Recruitment
Vickykawde72@gmail.com
At.post sakol
Tal.shi.annatpal
Dist.latur
Mi 11 vi science mhade aahe
waghr1935@gmail.com my name is Rahul Lahanu wagh and I am regret to the air force