Big News Shivraj Rakshe Became The New Maharashtra Kesari | मोठी बातमी शिवराज राक्षे बनला नवा महाराष्ट्र केसरी | Shivraj Rakshe Information |

Big News Shivraj Rakshe Became The New Maharashtra Kesari | मोठी बातमी शिवराज राक्षे बनला नवा महाराष्ट्र केसरी | महाराष्ट्रात केसरी कोण होणार आहे? मानाची गदा कोण पटकावणार ? या प्रश्नांना अखेर पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्रात केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील खेडमधील पैलवान शिवराज राक्षे हा बनला आपल्या महाराष्ट्राचा केसरी शिवराज राक्षे यांनी अंतिम सामन्यात नांदेडच्या महिंद्रा गायकवाडला अखेर धूळदाखवली शिवराज राक्षे यांनी अवघ्या काही सेकंदात सामना फिरवला. आणि महाराष्ट्र केसरी कुणाचा मान मिळवला शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर वडिलांचं स्वप्न हे पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दाखवली . अवघ्या दोन तासात शिवराजसाठी मोठी आणि आनंदाची बातमी ही त्याच्यासमोर आली. ते म्हणजे शिवराजला आता शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत या बाबतची माहिती सांगितली. व तसेच मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत शिवराज राक्षेला अभिनंदन केले. व त्यानंतर त्यांनी असेही सांगितले की सरकारी नोकरीत शिवराज राक्षे प्रथम प्राधान्य देण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले. प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर हा मल्ल शिवराज राक्षे विजय ठरला आहे. या विजयानंतर त्याला चांदीची गदा आधी पाच लाख रुपये रोख तसेच धार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.  मॅटवर रंगलेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मधलं महेंद्र गायकवाड याला चित्रपट करणाऱ्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचे मी मनापासून अभिनंदन करत आहोत.  तसेच राज्य सरकारकडून महाराष्ट्रात केसरी विजेत्या खेळाडूला सरकारी नोकरी नक्की प्राधान्य देण्यात येईल असेही जाहीर करतो. असे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महिंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटातच चितपट करून 65 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. व तसेच या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्र गायकवाड याला उपमहाराष्ट्र केसरी वर समाधान मानावे लागले.  महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत शिवराज व महिंद्रा हे दोघेही तुल्यबळ मल्ल यांनी एकमेकांना आज मिळाला सुरुवात केली. परंतु यावेळी शिवराज राक्षेला पंचाकडून कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. व तसेच 40 व्या सेकंदाला महेंद्रला देखील कुस्तीची ताकीत मिळाली त्याच वेळी बलदंड ताकदीच्या शिवराज राक्षेने दुहेरीपट काढण्याचा प्रयत्न केला. व तो प्रयत्न महेंद्रने पाडण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु त्याचवेळी शिवराज ने महेंद्रवर ताबा घेण्याचा प्रयत्न करताना महिंद्रा ला दाबून ताकद चित्रपट करताना महाराष्ट्र केसरी आपले नाव कोरले शिवरायांच्या या विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

See also  How to check Ration card details on mobile | तुम्हाला सरकारकडून किती राशन मिळते? आणि दुकानदार किती देतात

तत्पूर्वी माति या विभागातून अंतिम लढाईत सोलापूरच्या महिंद्र गायकवाड ने वाशिमच्या सिकंदर शेखला 6-4 असे पराभूत करताना महाराष्ट्र केसरी किताब  लढाईत प्रवेश केला. या लढाईच्या पहिल्या फेरीत दोन्ही मल्लांनी एकमेकांना आजमावण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु यावेळी सिकंदरला निष्क्रिय कुस्तीची टाकीत देण्यात आली. मात्र सिकंदर यावेळी गुण मिळवू शकला नाही. व त्यामुळे ०१  गुण महिंद्रा मिळाला व त्यानंतर १० सेकंदातच सिकंदर ने ताबा घेताना ०२ गुण मिळवले पहिल्या फेरीमध्ये सिकंदरने दोन एक अशी आघाडी मिळवली.

किताबि लढत करणाऱ्या मल्लांचा प्रवास…

माती विभाग: महिंद्रा गायकवाड हा सोलापूर जिल्हातील असून याने पहिल्या फेरीत नांदेडच्या अनिल जाधव ला 9-0 असे पराभूत करताना सामोरे कुच केली. व त्यानंतरच्या फेरीत हिंगोलीच्या दिगंबर भूतनरला चितपट केले. व तसेच तिसऱ्या फेरीमध्ये लातूरच्या शैलेश शेडकेला 5-2  असे पराभूत करताना समोरच्या फेरीत प्रवेश केला.  व त्यानंतर समोरच्या फेरीत कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला चित करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत दावेदारी दाखल केली.

गादी विभाग: आपल्या महाराष्ट्राचा केसरी हा किताब जिंकणारा शिवराज राक्षे याने गादी विभागात दमदार महाराष्ट्र केसरी च्या अंतिम फेरीत प्रवेश केला व त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला 10-0  असे एकतर्फी तर दुसऱ्या फेरीमध्ये त्याने साताऱ्याच्या तुषार ठोंबलेला 10-0 असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या पांडुरंग मोरेला पराभूत करताना समोरच्या फेरीत प्रवेश केला व या फेरीत शिवराज ने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपाध्य फेरीत प्रवेश केला. व या फेरीत त्याने हिंगोलीच्या गणेश जगताप वर 10-0 अशी मात करताना अंतिम फेरीत प्रवास केला.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment