Bank of Baroda Recruitment 2022 | बँक ऑफ बडोदा मध्ये 346 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2022 – मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये 346+72 असे एकूण 418 जागांकरिता भरती निघाली आहे. ही भरती सीनियर रिलेशनशिप मॅनेजर ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ग्रुप सेल्स हेड ऑपरेशन हेड वेल्थ या पदांकरिता होणार आहे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

पदाचे नाव

सीनियर रिलेशनशिप मॅनेजर 320 पदे

ई – वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 24 पदे

ग्रुप सेल्स हेड 1 पद

ऑपरेशन्स हेड वेल्थ 1 पद

एकूण 346

शैक्षणिक पात्रता व अनुभव

पद क्रमांक 1 करिता कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्ष अनुभव

पद क्रमांक 2 करिता कोणत्याही शाखेतील पदवी व कमीत कमी 18 महिन्याचा अनुभव

पद क्रमांक 3 कोणत्याही शाखेतील पदवी 10 वर्ष अनुभव

पद क्रमांक 4 कोणत्याही शाखेतील पदवी व 10 वर्ष अनुभव

वय किती असावे?

1 ऑक्टोबर 2022 रोजी

पद क्रमांक 1 करिता 24 ते 40 वर्ष वय असावे

पद क्रमांक 2 करिता 23 ते 35 वर्ष असावे

पद क्रमांक 3 करिता 31 ते 45 वर्ष वय असावे

पद क्रमांक 4 करिता 35 ते 50 वर्षे वय असावे

(एस सी आणि एसटी पाच वर्षे सूट ओबीसी तीन वर्ष सूट)

फी

जनरल /ओ बी सी / ई डब्ल्यू एस – 600 रुपये

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / महिला – 100 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – येथे पहा

जाहिराती करीता –  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

See also  Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट करणे झाले आहे आवश्यक

Leave a Comment