Baba Amte बाबा आमटे

Baba Amte बाबा आमटे – माणुसकीचा झरा, इथे वेदनाची सहवेदना झाली दुःखाची सह -अनुभूती आली, भीतिची शांती झाली आणि वनातील आनंद -आनंदाचवन निर्माण झाल, बाबा आमटे या पाच अक्षरांमधील पंचप्राणांच्या सामर्थ्याने पृथ्वी ,आप, तेज ,वायू ,आकाश या सर्व पर्यंत या सर्वांच्या मदतीने त्यांनी पोहोचवला तो फक्त आनंद! आनंदवन ,की जिथे गेल्यावर वेदनाची संवेदना होतात आणि उरतो फक्त आनंद?

Baba Amte बाबा आमटे

जगाच्या नकाशात बाबांनी या याचं स्थान फार उच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे आनंदवनाचा भोगोलिक पत्ता सांगायचा झाला तर महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या तालुक्यात गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आनंदवनाचा हा ४६५ एक्कर भूमीचा परिसर आहे. ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये असं म्हणतात म्हणून केवळ बाबांना ऋषि म्हणता येणार नाही का? त्याचं मूळ ,त्याचं जन्मगाव, माता-पिता त्याच घरांना त्याचं शिक्षण, त्याच्या अनुभूती त्याचा त्याग, त्याचं मन म्हणजेच त्याचं कार्य, बाबाचं घराना मालगुजराच

आई-वडील भावंडे नातेवाईक मित्र अशाच्या उबेत बाबा (Baba Amte) सुखात होते. कॉलेजात नाव मिळवत होते उंची कपडे उंची वस्तूंची मोटारगाडी त्यांच्या दिमतीला असे.  डॉक्टर व्हायच ध्येय मनाशी बाळगलं तर वडीलाच ऐकण्याचे ते दिवस! त्यामुळे वडिलांच्या मनाप्रमाणे ते वकील झाले. वकिली करू लागले. पण तत्त्वाशी तडजोड किती काळ करता येईल? वकिलीत मन रमेना वरोडा याच्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून ते बिनविरोध निवडून आले त्या कार्याबरोबर त्यांचे इतरही कार्य चालले मैल्याच्या पाट्या डोक्यावरून वाहने संडास साफ करणे अशी कामेही ते करत मलासुद्धा ती करण्याचा हक्क आहे म्हणून ही काय पण करत.

एक दिवस रस्त्याच्या कडेला असहाय वेदनांनी कणहत असलेला नासलेल्या शरीराचा तुळशीराम त्यांना दिसला आणि लक्ष्मीचं नातं त्यांचं सहज तोडलं आणि मुद्दामून एक नवीन नातेवाईक जोडला दारिद्री नारायण! यांना ते बायकांची सामना करायला एक जिवाभावाचा माणूसही त्यांना गवसला इंदू धुले.

सात पिढ्या महामहोउद्याचं नातं असणारी मुद्ग बोल बुद्धिमान इदू बाबाची “साधना “झाली कष्टाशिवाय जीवन नाही त्यागा शिवाय जीवन नाही, अशी वचन तिने आत्मसात केली. तिच्यासाठी प्रति पडता हा शब्द सर्वार्थाने साधं स्वातीने घेतलेल्या स्वीकारलेल्या व्रतासाठी समर्पण करणारी साधना आमटे सर्वांची ताई झाली सौ साधनाताई आमटे.

वेळेवर योग्य ते उपचार न झाल्याने महारोग झालेला तुळशी रामाचा मृत्यू झालेला दुःख झाले ताई जवळ आपल्या दुःखाची अस्वस्थतेची कबुली दिली च्या दुःखाची तीव्रता कमी कशी करता येईल वेदनेचा आनंदात रूपांतर होईल असताना लागला आणि या ध्यासामुळे निर्माण झालं ते आनंदवन.

आनंदवनाच्या निर्मिती आधी बाबांनी वरुड याला श्रमा श्रमाजाचा प्रयोग केला सर्व जाती धर्माच्या अशा लोकांनी एकत्र राहायचे प्रत्येकाने दिवसभर आपापले काम करायचे सायंकाळी जमलेल्या मजुरांनी भाजी- भाकरी बनवायची बाबाची ही छोटी वसाहत अनेक वर्ष गुण्यागोविंदाने नांदत होती.

कुष्ठरोगावर उपाय करण्याचे काम ठरविल्यावर बाबा या रोगाचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्याला गेली कुष्ठ रोग कोणत्याही प्राण्याला होत नाही त्यामुळे त्यांची याच्या व संशोधन करणे मोठे कठीण काम बाबांनी या प्रयोगासाठी स्वतःचे शरीर देऊ केले कुष्ट रोगाचे जंतू स्वतःच्या शरीरात टोचून घेण्यासाठी ते तयार झाले पुढे १५ ऑगस्ट १९४९ला बाबांच्या दवाखाना आनंदवनी झाडाखाली सुरू झाला.

See also  पूजा करताना का वापरत नाही स्टीलची भांडी? Pooja Vidhi

बाबा शिकले होते व डॉक्टर बरोबर ४-५ महारोगी जानवी समाजाने अडकवलेले ज्यांच्या हातापायाची बोटे सोडून गेली पण मला जगायची उभारी असलेली अशांत बरोबर ता त्याच्या झोपडीत बाबा आणि ताईंनी स्वप्नाचे महाल बांधले सुख-समृद्धी जीवनाची सुरवात केली आठ-दहा फूट लांबीच्या आकाराची झोपडी आणि मैलोनल न मैली पसरलेली अंगात असं त्यांच वस्तीस्थान होतं

स्थानाला नाव तर दिलं होतच आनंदवन पण आता या आनंदवनात विकासाची पावलं उमटू लागली. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण करण्याचे थोर समाज सेवक कार्य केले बाबा आमटे यांचे नाव मुरलीधर देवीदास आमटे हे आहे यांचा जन्म हिंगणघाट येथे २४डिसेंबर १९१४ साली झाला कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला.

घराच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले त्यांचे विद्यालय शिक्षण नागपूर येथे स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे त्यांचे विचार होते परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले काही काळ त्यांनी वकिली केली १९४९ते ५०या कालावधीत त्यांनी कुष्ठरोग या विषयक अभ्यास क्रम पूर्ण केला असता तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई कुष्ठरोग्यांना वाडीत टाकलं नाही.

एकदा एका कुडकुडणाऱ्या कुष्ठरोगी बाबांनी पाहिला त्याला त्यांनी घरी आणले बाबाचे आनंदवन कुष्ठरोगाचे घर बनले कुष्ठरोग्यांची सेवा केली व त्यांचा आत्मनिर्भर बनविले त्यांना पद्मश्री अनेक मान सन्मान व पुरस्कार मिळाले महात्मा गांधी त्यांनी अभय साधक संबोधले मानव त्याच्या या महान सेवकाचे ९फेब्रुवारी २००८ मध्ये निधन झाले कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण केलेल्या थोर – बाबा आमटे तथा मुरलीधर आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या तृतीय कार्याची आणि त्यांच्या आनंदवनाची माहिती पुढील प्रमाणे.

बाबा आमटे हे एक मराठी समाजसेवक होते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजात इतर उपेक्षितांसाठी खूप झटत शिवा अन्य जीवन संरक्षण नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे बाबा आमटे यांनी आधुनिक भारताची संत या नावाने ओळखले जाते

जीवन

बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होते त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे जमीनदार कुटुंबात २६ डिसेंबर १९१४ सालीझाला. वरुड पासून ५-१ मैहिलावरील गुजर गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले त्यांनी नागपूर विद्यापीठातून इसवी सन १९३४स. व इसवी सन १९३६या पदव्या संपादन केल्या.

आपण स्वतःला टाकत बना बना असे बाबांची विचार होते परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले त्यानंतर काही काळ त्यांनी वकिली ही केली इसवीसन १९४९ ते ५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरू शिफारशीमुळे तुमच्या डॉक्टरांना करता येणार्‍या कुष्टरोग निधानावरहोईलअभ्यासक्रम चिकित्सक पूर्ण केले.

See also  Prakash Amte प्रकाश आमटे

गांधीजीच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले इसवी सन १९४२मध्ये वंदे मातरम ची घोषणा दिल्याबद्दल त्यांनी एक दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली.

पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५मध्ये भारत छोडो अभियान योजले होते.

यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप बारा वर्षे नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

साधक Baba Amte

एकदा बाबा रेल्वेने येरवड्याला चालले होते त्यावेळेस रेल्वे काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेच्या छेड काढत होते तिचा नवरा घाबरून स्वच्छतागृहात लपून बसला होता त्यावेळेस बाबा पुढे झाले आणि त्यांनी इंग्रजी शिपायांना थांबविण्याचा प्रयत्न केला असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही फोन लावले पण नंतर इंग्रजांनी बाबांना मारू लागले.

गाडी जेव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली खूप लोक जमा झाले त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले ही गोष्ट जेव्हा गांधीजी मला समजले तेव्हा त्यांनी बाबांना अधळी साधक अर्थात न्यायासाठी लढणारा योद्धा असे नाव दिले होते आनंदवन.

बाबा आमटे Baba Amte आनंदवन मंदिर पाच संख्या मनांना घराची देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे सेवाभावी संस्था आहे री समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई तसे आजही काही लोक तेच अंधश्रद्धेमुळे तसेच म्हणतात यामुळे कुष्ठरोग खास वाडीत टाकली जाईल आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी तुळशीराम पाहिला ते त्याला घरी घेऊन आले.

गांधीजींनी त्यांना गौरविले होते अशा लोकांना पाहून भीती वाटली त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण झाले तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला अभ्यासाला सुरुवात केली १९५२ बरोडा जवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली २००८सालापर्यंत १७३क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग यांचे घर बनले.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला असून ३५वर्षापासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबा चे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे समर्थपणे सांभाळत आहेत या प्प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था निवासी संस्था वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आदिवासींना अथकपणेआरोग्य सुविधा पुरवीत आहेत हे बाबा चे कार्य प्रेरणेतूनच सुरू झाले.

बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते तर एक उच्च दर्जाचे प्रभाव प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते सतत कामात असूनही त्यांना ज्वाला आणि फुले उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले असून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्याची निष्ठाही दिसून येते.

See also  Pandharpur Temple Live Darshan पंढरपूर माहिती

एकदा रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली शांतिनिकेतनच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य नीति व निर्भय तेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या चे त्यांनी ठरवले गांधीजींनी त्यांना साधक अशी पदवी दिली होती प्रभावा पूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचे ही सहकारी होते.

संवेदनशीलता प्रखर बुद्धिमता धाडस प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक व मानसिक तयारी कामाचा झपाटा ठरवले ते साध्य करण्याची निश्‍चयी वृत्ती संघटन कौशल्य व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणा सातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले प्रकल्प यशस्वी केले बाबा आमटे Baba Amte यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली ऊर्जा मिळाली बाबा आनंदवनात मित्र मेळाव्याचे आयोजन करत असतो या मेळाव्यात अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहत असत यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले कामांना दिशा मिळाली.

फेब्रुवारी ९- २०१८ रोजी यरोडा येथे निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले आज बापाच्या पुढच्या पिढीनेही डॉक्टर प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय विविध प्रकल्पाच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने व सातत्याने काम करीत आहेत.

पुरस्कार

बाबा आमटे Baba Amte यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे अनेक पुरस्कार मिळाले आहे

आंतरराष्ट्रीय

सामाजिक सुधारणा साठी डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार इसवी सन १९९९
रॅमन मॅगसेस पुरस्कार
डेमियन डेटन पुरस्कार अमेरिका १९८३
कुष्ठरोग या कार्य करण्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार
संयुक्त राष्ट्र यांचा मानवी हक्क पुरस्कार इसवी सन १९९८
आंतरराष्ट्रीय जीराफे पुरस्कार अमेरिका इसवी सन १९८९
पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रीय आला बॉल ऑफ ऑनर इसवी सन १९९१
पर्यावरण संबंधी चा ग्लोबल पुरस्कार इसवी सन १९९१
पावलोस मार् पुरस्काराच्या डिसेंबर २००४
गुगलने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे यांच्यावर डुडल दाखवून श्रद्धांजली वाहते

भारतीय पुरस्कार

पद्मश्री सन १९७१
पद्मविभूषण इसवी सन १९८६
अपंग कल्याण पुरस्कार इसवी सन १९८६
महाराषटर महाराषटरसरकारचया सावित्रीबाई फुले पुरस्कार इसवी सन १९९८
गांधी शांतता पुरस्कार इसवीसन १९९९
महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४- १ मे इसवी सन २००५यात रोजी त्यांना आनंदवनात येथे देण्यांता
आला.
मध्य प्रदेश सरकारच्या इंदिरा गांधी पुरस्कार १९८५
पहिला जे. दि. बिर्ला पुरस्कार इसवी सन १९८६
महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार इसवीसन १९७४
राष्ट्रीय भूषण पुरस्कार इसवी सन १९७८
जमनालाल बजाज पुरस्कार इसवीसन १९८९
राजा राम मोहन राय पुरस्कार इसवीसन १९८७
भरतवास पुरस्कार इसवी सन २००८
महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इ.स.महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार इसवी सन १९९१
कुमार गंधर्व पुरस्कार इसवी सन १९९८

अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने बाबा आमटे Baba Amte यांना गौरविण्यात आले आहे

Leave a Comment