CLOSE AD

Assistant Teacher & Lab Assistant Recruitment 2022 | कमला कॉलेज कोल्हापूर भरती 2022

By admin

Published On:

Follow Us

Assistant Teacher & Lab Assistant Recruitment 2022 – कमला कॉलेज कोल्हापूर येथे काही जागांकरता भरती होणार आहे यासाठीची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे.

पदाचे नाव :-

सहाय्यक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक

निवड पद्धती

थेट मुलाखत

मुलाखतीची तारीख

8 सप्टेंबर 2022

पात्रता

सहायक शिक्षक (Assistant Teacher)या पदाकरिता उमेदवाराने एमसीए (MCA) किंवा एम एस सी कम्प्युटर (MSc Computer Science) सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) या पदाकरता अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा पदानुसार बीएससी कम्प्युटर सायन्स (BSc Computer Science) पर्यंत शिक्षण घेतलेला असावा.

आवश्यक कागदपत्रे

बायोडेटा, 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांकरिता), ओळखपत्र (आधार कार्ड आणि लायसन्स), पासपोर्ट साईज फोटो.

मुलाखतीचा पत्ता

कमला कॉलेज, कोल्हापूर राजारामपुरी, 01 गल्ली, कोल्हापूर

ऑनलाइन अर्ज करण्याकरता

येथे क्लिक करा

admin

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment