Artillery Center Nashik Recruitment | आर्टिलरी सेंटर नाशिक भरती | इंडियन आर्मी अंतर्गत तोफखाना केंद्र नाशिक येथे महाभरती 2022 23
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना एक आनंदाची बातमी आपण सर्व नोकरीच्या शोधात असाल कारण आता सरकारी नोकरी मिळणे म्हणजे एक चॅलेंजस झाले तर आत्ता आम्ही तुम्हाला इंडियन आर्मी अंतर्गत तोफखाना केंद्र नाशिक भरती 2022-23 निघाली असून आपण सर्व या भरतीचा लाभ घेऊ शकता चला तर बघूया. या भरतीसाठी लागणारे शिक्षण…