Artillery Nashik Recruitment 2022-23 Apply Soon | आर्टिलरी नाशिक भरती २०२२-२३ लवकरच करा अर्ज |

Artillery Nashik Recruitment 2022-23 Apply Soon | आर्टिलरी नाशिक भरती २०२२-२३ लवकरच करा अर्ज | तोफखाना केंद्र नाशिक भरती येथे रिक्त पदाच्या काही जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात आली आहे. भरतीची जाहिराती(Artillery Centre Nashik )द्वारे अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे.  परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ही जाहिरात काळजीपूर्वक वाचावी याबद्दलची सर्व आवश्यक माहिती आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊ या.

Government scheme माझी कन्या bhagyashri

Online अर्ज करण्यासाठी येथे click करा.

 

भरती विभाग:  इंडियन आर्मी
भरती प्रकार: सरकारी

शैक्षणिक पात्रता:  10 वी , 12वी

भरती श्रेणी :  केंद्र सरकार
वयोमर्यादा : 18 ते 40वर्ष

वेतन :  20 ते 56 हजार पर्यंत

भरती कालावधी : परमनंट

Government scheme माझी कन्या bhagyashri

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.