Abha Card Registration Online 2022 | आभा कार्ड रजिस्ट्रेशन ओनलाईन २०२२ .

Abha Card Registration Online 2022  :- गरजू व शेतकरी बांधवांसाठी आरोग्य विभागाकडून एक नवीन कार्ड ची सुरुवात करण्यात आली आहे. ( Modi government )
साध्या भाषेत सांगायचे झाल्यास हे कार्ड आरोग्य संबंधित पूर्ण माहिती ही डिजिटल रूपात साठवून ठेवणार आहे . ज्यावेळी या कार्डाची नोंदणी केली जाते त्यावेळी आजार व त्यावरील उपचार याची माहिती तुमच्याकडून घेतली जाते. आबा कार्ड याचा अर्थ होतो आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (Abha) . हे कार्ड शेतकरी बांधवांसाठी व गरजू लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण याने त्यांच्या असणाऱ्या आजारामध्ये खूप आर्थिक मदत होणार आहे. या कार्डमुळे कोणतीही व्यक्ती देशांमध्ये कुठल्याही ठिकाणी आजारावर उपचार घेऊ शकते .

 शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

कार्ड कशे काढलं .हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
सध्या या कार्डासाठी नोंदणी चालू आहे ती ही नोंदणी जन आरोग्य योजना कार्यालयातर्फे रुग्णालयात व शासकीय कार्यालयांमध्ये चालू आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाइन पद्धतीने सुद्धा काढू शकता . त्यासाठी तुम्हाला ndhm.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल . या वेबसाईट मध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. Create health ID या पर्यायावर क्लिक करून तुम्ही कार्ड काढू शकता. ही आयडी क्रियेट करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड नंबर दिल्यानंतर एक OTP येणार . आणि पुढच्याच प्रोसेस मध्ये तुमचे कार्ड जनरेट होईल . या कार्डचे खूप फायदे आहेत.

Rashi Shinde Age biography, Wikipedia, Hight, Family, Network Home,Hd photo’s 2022

See also  Not Only Pant But 8 Players of Team India Suffering From Injuries, DEXA's Challenge In Team Selection | पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

Leave a Comment