आधार कार्ड वरील पत्ता कसा बदलायचा? | Aadhaar Change Card Address

Aadhaar Change Card Address प्रथम तुम्ही आधार कार्ड च्या वेबसाईटवर जा. https://uidai.gov.in या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्हाला My Aadhaar ही टॅब दिसेल. या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या ओळीत update your Aadhar हा पर यादी शेर त्यावर क्लिक करा तुम्हाला तिथे your address online या पर्यायावर क्लिक करायचे आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर proceed to update address त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि त्याच्या कोड वेरिफिकेशन झाल्यानंतर सेंड ओटीपी Send OTP यावर क्लिक करावे लागेल.

अशाच माहितीकरिता येथे क्लिक करा

त्यानंतर ओटीपी रजिस्टर मोबाईल वर जाईल ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला data update request या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो पत्ता अपडेट करू शकता चेंज करू शकता.

Aadhaar card address update आमच्या मराठी स्कूल Marathi School आणि मराठी निबंध Marathi Essay या ब्लॉग ला सुद्धा भेट द्या