A Single Student Still Fills The School Every Day | एकच विद्यार्थी तरीही रोज भरते शाळा |

A Single Student Still Fills The School Every Day | एकच विद्यार्थी तरीही रोज भरते शाळा |

नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांसाठी आम्ही रोज नवनवीन बातम्या सरकारी योजना डेली अपडेट घेऊन येत असतो त्यामधूनच एक आजची बातमी ती वाचून तुम्ही होनार आश्चर्यचकित पहा काय आहे ही बातमी. आपले जीवन यशस्वी करण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावते. आपण शाळेतून ज्ञान घेतो शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. येथे सर्व मुलांचे पालक त्यांना अभ्यासासाठी पाठवतात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास हा शाळेतच होत असतो तेथे शिक्षकांनी त्यांच्या जीवनाच्या पुढील संघर्षासाठी तयार केले जाते शाळेचे विद्यार्थी मित्र बनवणे शिकतात प्रत्येकांची सुसंगत कसे राहायचे हे विद्यार्थी शिकतात शाळेत शिस्तीच्या मार्गावर चालण्यास शिकतात. शिस्तीशिवाय आयुष्य अडचणींनी भरलेला आहे. शिष्टाचार सत्याच्या समर्थन करणारे असे अनेक गुण मुली शाळेतून मिळवतात शाळा नसली तर शिक्षकच नसते. आपण सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक बनलो नसतो. वाशिम जिल्ह्यातील गणेशपुर धानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देत असल्याचे बातमी आपल्यासमोर आली आहे.
Importance of school शाळेचे महत्व :
वाशिम जिल्ह्यातील गणेशपुर धानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देत आहे. अशा या धाडसी विद्यार्थ्याचे नाव कार्तिक बंडू शेगोकार असे असून तो इयत्ता तिसरी मध्ये आहे एक पटसंख्या असणारी ही बहुधा राज्यातील एकमेव शाळा असावी या शाळेत वर्ग एक ते पाच असून चार वर्ग खोल्या आहेत पण शाळेत एक विद्यार्थी आणि एकच शिक्षक आहे तरीसुद्धा ही शाळा सुरू असल्याने सर्वच स्तरातून या शिक्षकाचे तसेच विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे. एका गावात चार विद्यार्थी त्यातील तीन विद्यार्थी बाहेर : या गावात अवघी 32 घरी असून त्या गावात लोकसंख्या 150 एवढी आहे व त्या गावात शिक्षण घेणारे एकूण चार विद्यार्थी आहेत त्यापैकी तीन विद्यार्थी कारंजा येथे शिक्षण घेत आहेत कार्तिका चौथा विद्यार्थी आहे व या संदर्भात शिक्षक किशोर मानकर असे म्हणाले. गावात विद्यार्थीच नाहीत एक विद्यार्थी आहे त्याला शिक्षणाचे धडे देत आहे आर्थिक परिस्थिती ही मेटाकुटीची असल्यामुळे तो गावाबाहेर शाळेत शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षक किशोर मानकर यांनी गावात शाळा आहे व त्या शाळेत ते कार्तिक शेगोकार याला शिक्षणाचे धडे देत आहेत.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

See also  Mai Jhukega Nahi... Allu Arjun Signature Style | मै झुकेगा नही.. अल्लू अर्जुन सिग्नेचर स्टाइल एका बाळाने केले

Leave a Comment