12th HSC Maharashtra State Board Result 2022 बारावी बोर्डाचा निकाल दिनांक 8/6/2022 रोजी बुधवारी दुपारी 1 वाजता लागणार आहे. लातूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे, कोकण, मुंबई, औरंगाबाद अशा मंडळाच्या विभागाचा निकाल लागत आहे.
बोर्डाने 12वी निकाल पाहण्याकरता विविध वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या संकेतस्थळांना भेट देऊन आपला रोल नंबर टाकून आपण आपला रिझल्ट पाहू शकता.
शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले होते त्या मीच जून महिन्याच्या सुरुवातीला बारावीचा रिझल्ट लाव त्याप्रमाणे आता जून महिन्याच्या सुरवातीला 12वी निकाल लागत आहे.
निकाल पाहताना खाली दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला निकाल दिसत नसला तर दुसरी वेबसाईट आपण पाहू शकता खाली दिलेल्या वेबसाईटला क्लीक करून आपला निकाल बघा.
Maharashtra State Board Result
मित्रांनो आपल्याला निकालाबाबत शंका किंवा प्रश्न असल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा व ही post नक्की इतरांना पाठवा.
तुम्ही आमच्या शेतकरी या ब्लॉगला सुद्धा भेट देऊ शकता, 12th HSC Maharashtra State Board Result 2022 हा लेख आपणास कसा वाटला नक्की सांगा कंमेंट मध्ये.