Foreign University will Come To Our India | परदेशी विद्यापीठ आपल्या भारतात येईल |

Foreign University will Come To Our India | परदेशी विद्यापीठ आपल्या भारतात येईल | नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना एक आनंदाची बातमी ती म्हणजे आधी आपण उच्च शिक्षण घेण्यासाठी देशाबाहेर जायचं परंतु आता आपल्याला जायची गरज भासणार नाही. कारण आता भारतातच परदेशी विद्यापीठ येणार आहे.  भारतातील विद्यार्थी  सर्वोत्तम परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतील कारण . आता परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NPI 2020 अंतर्गत उच्च शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय कारण हा घटक प्रमुख धोरणात्मक उपक्रमापैकी एक आहे.  त्यामुळे यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा गुरुवारी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.  विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीद्वारे भारतात प्रादेशिक उच्च शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसची स्थापना आणि संचालन मार्गदर्शक तत्वे 2023 जारी करण्यात आली आहेत.  आता या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यापीठांना त्यांचे स्वतःचे प्रवेश प्रक्रिया आणि फी ठरवण्याच्या बाबतीत अधिक स्वातंत्रता दिली आहे. भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही गटातील विद्यार्थी परदेशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. आता आपण पाहूया काय आहे ते नियम निश्चित केलेल्या नियमानुसार ज्या परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांना आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashriअधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

Leave a Comment