Zomato Food Delivery | झोमॅटो फूड डिलिव्हरी |Zomato Customer Care Number |
चला तर आपण अशा खास व्यक्ती विषय जाणून घेऊया, झोमॅटो फूड डिलिव्हरी(Zomato Food Delivery ) चा रिपोर्टनुसार पुण्यामध्ये राहणारा एक तेजस नावाच्या व्यक्तीने 2022 मध्ये तब्बल 28,59,611 रुपये हे फुड मध्ये केले आहे. तसेच दिल्लीचा अंकुर यांनी सुद्धा प्रति दिवस नऊ वेळा झोमॅटो वरून जेवण ऑर्डर केले यानुसारच वर्षभरात त्यांनी 3330 वेळा झोमॅटो इथून जेवण ऑर्डर केले तर यानुसार सर्वात जास्त फूड डिलिव्हरी अंकुर या नावाच्या व्यक्तीने केली आहे. याला सर्वात मोठा फुडी घोषित करण्यात आले.
व तसेच एका ग्राहकाची माहिती सुद्धा आपल्याला सांगितले आहे. ती म्हणजे राहुल नावाच्या एका व्यक्तीने 2022 मध्ये तब्बल 1098 वेळा केक ऑर्डर केले आहे.
कुपन कोट चा सर्वात जास्त झालेला वापर खडकपूर इथं राहणारी टीना नावाच्या मुलीने एकाच वेळी 25 हजार 455 रुपयाचा पिझ्झा ऑर्डर केला आणि या वर्षात सर्व ग्राहकावर एक रवी नावाचा ग्राहक या व्यक्तीने वर्षभरात6.96लाख आणि यामध्ये असे देखील सांगण्यात आले की पश्चिम बंगालचा एक व्यक्ती रायगड शहर मध्ये सर्वात जास्त कुपन कोर्ट चा वापर केला आहे. या शहर मध्ये झोमॅटो वरती ऑर्डर केलेले 99.7 या ऑर्डरवर प्रोमो कोड लागू होता.