खाली जमिनीवर बसून जेवणे फायदेशीर आहे का? Breakfast, Lunch, Dinner in Marathi

मित्रांनो आज-काल जेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी टेबलावरचे होतं कोणी पलंगावर कोणी खुर्चीवर बसून जेवण करते तर कुणाला खाली जेवण करणे पसंत आहे पूर्वीच्या काळी लोक जमिनीवर बसूनच अन्न खात असत कारण त्याकाळी अशाप्रकारे डायनिंग टेबल वगैरे नव्हते. खाली बसून जेवणे फायदेशीर आहे का? आयुर्वेदाप्रमाणे जमिनीवर बसून अन्न खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार आपण दूर ठेवू … Read more