Post Office Result 2023 | पोस्ट ऑफिस निकाल 2023

पोस्ट ऑफिस निकाल 2023 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो पोस्टाच्या विभागाकडून पोस्टाचा निकाल हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो पोस्टाची जी लिस्ट लागते त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी विसरू नका. मित्रांनो काही दिवसांपूर्वीच उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. पोस्ट विभागातल्या एकूण 12,228 जागासाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती . … Read more