Mahavitaran Employees On Strike For 3 Days | महावितरणचे कर्मचारी ३ दिवस संपावर |
Mahavitaran Employees On Strike For 3 Days | महावितरणचे कर्मचारी ३ दिवस संपावर | राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु असताना राज्य शासनाने एका खासगी कंपनीस समांतर परवाना देण्याचे ठरविले आहे . यास विरोध करण्यासाठी बुधवार दि ४/०१/२०२३ पासून वीज कर्मचारी, अभियंते 72 तासांच्या संपावर जात आहेत. महाराष्ट्र वीज … Read more