How to check Ration card details on mobile | तुम्हाला सरकारकडून किती राशन मिळते? आणि दुकानदार किती देतात

How to check Ration card details on mobile आपल्या गावात आपण रेशन दुकानातून रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. अनेकदा सर्व्हर डाऊन झाले म्हणून तो पावतीच्या मागच्या बाजूला पेनाने आकडे लिहून तसे धान्य वाटप करतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या ऑनलाईन पाहता येण्यासाठी एक वेबसाईट चालू केली आहे. आपण http://mahaepos.gov.in … Read more