मित्रांनो महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे जेणेकरून ते स्वतः काम करून सक्षम भरू शकतील आणि स्वतःचा व्यवसाय चालू करू शकते. मित्रांनो ही योजना शासनाकडून जाते याच्या माध्यमातून आपल्याला अर्ज करावा लागतो मित्रांनो हा अर्ज कोणता करावा लागतो हेच कित्येक नागरिकांना कळत नाही यासाठी आपण पुढे माहिती पाहूया.
आपल्या देशातील सरकार हे महिलांसाठी नवनवीन योजना राबवू येते आणि यातून त्यांचा कसा विकास होईल हे शोधते.
त्यासाठी सरकारने योजना चालू केली आहे व यातून सरकार जे गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना शिलाई मशीन मोफत देणार आहे.
याच्यासाठी मित्रांनो आपल्याला अर्ज करावा लागेल व अर्ज आता आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतो.
चला तर पुढे पाहूया आपण अर्ज कसा भराल .
मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोफत शिलाई मशीन च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर या योजनेसाठी जो अर्ज आहे तो डाउनलोड करावा लागेल तो डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढावी लागणार आहे त्यानंतर त्यातील सर्व माहिती जी भरावी लागणार आहे.
ते नीट भरावी आणि मित्रांनो सर्वात शेवटी फ्रॉम भरल्यानंतर त्याला आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि मित्रांनो जे कार्यालय असते तेथे जमा करावा अशा सोप्या पद्धतीने तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
या योजनेसाठी काही कागदपत्रे हे महत्त्वाचे आहेत चला तर पुढे पाहूया महत्त्वाचे कागदपत्रे .
आधार कार्ड,
विधवा आणि अपंग असतील तर त्यासाठी प्रमाणपत्र,
महिला या 20 ते 40 या वय वर्ष गटातील असाव्या.
दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका,
उत्पन्न प्रमाणपत्र,
पासपोर्ट आकाराचे फोटो,
मोबाईल नंबर.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी कागदपत्रे महत्त्वाचे आहेत.
तर जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्या योजना फक्त महिलांसाठीच आहे
धन्यवाद !