Hindu Religion and It’s Culture | देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात?

Dehu देहु

Hindu Religion and It’s Culture तुम्हीसुद्धा देवदर्शनासाठी मंदिरात जाता मग प्रथम पायरीला नमस्कार का करतात ? काय कारण आहे? हे जाणून घ्या. हिंदू धर्मामध्ये सर्वच लोक मंदिरामध्ये देव दर्शनासाठी जातात. हे आपणा सर्वांनाच माहीत आहे परंतु देव दर्शनासाठी मंदिरात जाण्याअगोदर मंदिरात चढणार्‍या ज्या पायऱ्या असतात तेव्हा पहिल्या पायरीच्या का पाया पडतात हा प्रश्न आपल्या सर्वांच्याच … Read more