12th HSC Maharashtra State Board Result 2022 | 12वी निकाल 2022

12th HSC Maharashtra State Board Result 2022 बारावी बोर्डाचा निकाल दिनांक 8/6/2022 रोजी बुधवारी दुपारी 1 वाजता लागणार आहे. लातूर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, अमरावती, पुणे, कोकण, मुंबई, औरंगाबाद अशा मंडळाच्या विभागाचा निकाल लागत आहे. बोर्डाने 12वी निकाल पाहण्याकरता विविध वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या संकेतस्थळांना भेट देऊन आपला रोल नंबर टाकून आपण आपला रिझल्ट पाहू शकता. … Read more