Shirdi Sai Baba Live Darshan साई बाबांचा महिमा काही वेगळाच आहे, ज्यांना महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशात व जगात पुजल्या जाते मित्रांनो अनेक वेळा आपल्याला शिर्डीला जाऊन साईंचे दर्शन घेता येत नाही.
Shirdi Sai Baba Live Darshan शिर्डी साई बाबा लाईव्ह दर्शन
म्हणूनच आम्ही आपल्याला साई बाबांचे लाईव्ह दर्शन Live Darshan उपलब्ध करून देत आहोत, ज्या भक्तांना दर्शन घ्यायचे असेल त्यांना ही पोस्ट नक्की इतरांना पाठवा म्हणजे आपण चांगले काम केले असे होईल.
शिर्डी येथे महाराष्ट्रातील साई बाबांचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिर्डी साई बाबांच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, व देशभरातून लाखों भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शना करीता येतात. भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत देवस्थान शिर्डीचे आहे.
ओम साई राम