Scope of Farm Robots in India | भारतातील फार्म रोबोट्सची व्याप्ती |

Scope of Farm Robots in India | भारतातील फार्म रोबोट्सची व्याप्ती | नमस्कार शेतकरी मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही दररोज तुमच्यासाठी नवनवीन योजना तसेच सरकारी नोकरी व शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या योजना यादेखील घेऊन  येत असतो. परंतु आता त्यापेक्षाही वेगळी आणि आनंदाची बातमी शेतकरी वर्गाला मिळणार आहे. ती म्हणजे आता शेतीत माणसाला राब राब राबवून कष्ट करायची गरज भासणार नाही. कारण आता शेतकऱ्यांसाठी शेतात रोबोट काम करणार आहे. आता आपण पाहूया ते रोबोट कोठून आले व कोणी निर्माण केले?
अशाच एक शेतकऱ्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात रोबोटचा वापर केला आहे.

 म्हसवड :

माण तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी येथील मान देशी फाउंडेशनने अमेरिकेतील अत्यंत स्वयंचलित रोबोट आणला आहे व तो रोबोट पिकाची पाहणी करून पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव पीक वाढीस आवश्यक खताची मात्राची अचूक माहिती कशी दिली जाते याचे प्रात्यक्षिक आज शेतकऱ्यांना रोबोट दाखवत आहे हे शेतकरी मूडचे पुण्यातील राहवासी असलेले चिन्मय सोनम व अमोल गिरजे यांनी सलग चार वर्षे अमेरिकेत संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढवण्यासाठी पिकांची पाहणी करून पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे पिकांचा रंग उंची कॉपीक वाढीस कोणकोणत्या खताची गरज आहे अन्नद्रव्य याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित करून स्वयंचलित रोबोट तयार केले आहे व हा रोबोट चार चाकी असून तो पिकात फिरून पाहणी करतो व त्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा सपोर्ट देखील मिळत आहे व तसेच या रोबोटमध्ये ठीक ठिकाणी स्वयंचलित कॅमेरे देखील असून कॅमेऱ्याच्या साह्याने पिकाचे चित्रीकरण करून पिकाची उंची रंग जाळी यांच्या सह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते व तसेच पिकांवर कोणत्या रोगाची शक्यता आहे याची देखील माहिती रोबोट मध्ये सॉफ्टवेअरला देतो चिन्मय व अमोल यांनी रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्याकडून मिळालेला प्रतिसाद पाहून रोबोट निर्मितीसाठी अर्थ सेन्स नावाची कंपनी अमेरिकेत स्थापन करून या दोघांनी आतापर्यंत अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात 120 रोबोट विकले असून एका रोबोटची किंमत सुमारे 50 लाख आहे.
Future Scope of Agriculture Robot| कृषी रोबोटची भविष्यातील व्याप्ती
तण व्यवस्थापनासाठी रोबोट्सचा वापर केल्यास तणनाशकांचा वापर कमी होण्यास मदत होईल आणि अन्न सेंद्रिय होईल. कठोर परिश्रम टाळण्यासाठी रोपे लावण्यासाठी रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. ग्रामीण भागातील शोधक काही आश्चर्यकारक नवीन तंत्रज्ञान घेऊन आले आहेत. (If robots are employed for weed management, it will assist to reduce the use of herbicides, and the food will be organic.) Robots may also be used for transplanting seedlings to avoid intensive labor. Inventors from the countryside have come up with a few stunning new technology)
या रोबोट चा फायदा खूप शेतकऱ्यांना झालेला आहे या रोबोटचा माझा सारखा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी तेथील मान देशी फाउंडेशन पुढाकार घेतला आहे या रोबोटचे म्हसवड जवळच्या डोकमोडा येथील शेतात डाळिंब ज्वारी मका इत्यादी पिकांच्या पाण्याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून डाळिंब मका ज्वारी व बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनवले आहे संशोधक चिन्मय सोनम व अमोल गिरजी कारण सिंह विजय सिंह मानदेशी चॅम्पियन चे अध्यक्ष प्रभात सिन्हा व शेतकरी येथे उपस्थित होते.
रोबोटिक्समधील आव्हाने (Challenges in Robotics)
  • यंत्रमानव म्हणून नोकरी गमावणे ही पुनरावृत्ती कार्ये करण्यात कार्यक्षम असू शकते.
  • काश्मीरच्या अलीकडील ड्रोन हल्ल्यांसारखे सुरक्षा धोके.
  • मशिन लर्निंगद्वारे हे रोबो माणसांपेक्षा जास्त हुशार झाले तर मानवतेला धोका आहे.
  • नैतिक: रोबोट्सच्या अधिकारांवर स्पष्टतेचा अभाव.
आता रोबोट आल्यामुळे शेतकऱ्यांना फारसे कष्ट करावे लागणार नाही आता शेतामध्ये कीटकनाशके व फवारणी कशाप्रकारे करावी याचा ताण शेतकऱ्यांना घ्यावा लागणार नाही कारण आता रोबोट आल्यामुळे पिकाच्या आवश्यकतेनुसार रोबोट खते व कीटकनाशके किती प्रमाणात द्यायचे हे शेतकऱ्यांना दाखवणार आहे व तसेच रोबोट आल्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा खर्च कमी होऊन जाईल व तसेच चिन्मय सोमनाथ व अमोल गरजे संशोधक यांची अशी भूमिका आहे. की भारतातील शेतकऱ्यांना रोबोटचा फायदा व्हावा यासाठी त्यांनी या रोबोटचे संशोधन केले आहे पिकाचे जर रोबोटच्या साह्याने अचूक निरीक्षण करून संबंधित पिकाचे आरोग्य वाढीस आवश्यक तेवढीच खते कीटकनाशके वेळेत दिली गेली तर नाहक खर्च कमी होऊ शकतो. यासाठी रोबोट उपलब्ध करून देण्याचा मान देशी फाउंडेशनचा उद्देश आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

See also  Compensation For Loss Of Wild Animals | वन्य प्राण्यांच्या नुकसानीची भरपाई |

Leave a Comment