Rashtriya Aarogya Abhiyan Bharti 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध भरती पदांची महाभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य विभाग अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 105 पदांच्या जागा भरण्यासाठी , पदानुसार अर्जदारांना अर्ज मागवतात आहे.
एकूण जागा – 105
पदाचे नांव
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, पदांच्या जागा आहे. National Health Mission Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि निवेदन शुल्क किंवा जाहिराती बाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा किंवा येथे क्लीक करा या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मुलाखत व मुलाखतीचे दिनांक वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा जिल्हा कार्यालय जिल्हा परिषद अमरावती .
अर्ज भरण्याची अंतिम तारीख
दिनांक ३० ऑगस्ट २०२२ ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत अर्ज पोहोचतील असे पाठवावे.
टीप
वरील भरती चे वेळापत्रक दिनांक /निवड/ प्रतीक्षा यादी जाहिरात या बाबत ची सर्व माहिती आपल्याला http://amravati.gov.in किंवा zp amravati.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
DMLT Lab Tecnician,YCM Nashik University