पूजा करताना का वापरत नाही स्टीलची भांडी? Pooja Vidhi

आपल्या देशात अधिक तर लोक पूजा करताना धातूच्या भांड्यात ऐवजी स्टिलच्या भांड्यांचा वापर करतात. धर्मानुसार स्टिलच्या भांड्यांचा वापर पूजेमध्ये करणे शुभ मानले जात नाही. हिंदू धर्मात धातूच्या भांड्यामध्ये केली जाणारी पूजा ही शुभ मानली जाते.

पूजा करताना का वापरत नाही स्टीलची भांडी? Pooja Vidhi

शास्त्रानुसार पूजेमध्ये वापरली जाणारी विविध धातूंची भांडी वेगवेगळे फायदे देतात. पितळ आणि तांब्याची भांडी वापरल्याने अनेक फायदे होतात. पूजेमध्ये काय आहे फायदेशीर? स्टील, लोखंड अथवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर पूजेसाठी करणे अशुभ असते.

इतकच नव्हे तर या धातूंची मुर्तीही पूजेसाठी शुभ मानली जात नाही. धातूंच्या वस्तू पूजेसाठी शुभ मानल्या जातात. शास्त्रानुसार पूजेमध्ये सोने, चांदी, पितळ आणि तांब्याची भांडी वापरणे लाभदायक असते. अशा भांड्यातून जलाभिषेक केल्याने पुण्यप्राप्ती होते.

स्टीलचा उपयोग का करू नये? तज्ञांच्या मते स्टीलची भांडी पूजेसाठी वापरल्याने ती लवकर खराब होतात. त्यात गंज लागण्याची शक्यता असते, आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता या धातूंच्या भांड्यांनी केलेले जलाभिषेक शुभ मानला जातो.

मान्यतेनुसार धातूंच्या भांड्यातून पूजा Pooja Vidhi केल्याने देव लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे जीवनात अनेक कष्ट निर्माण होतात. जर तुम्ही इष्ट देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्टिलच्या भांड्यांचा वापर करत असाल तर आजच थांबवा त्याच्या जागी पितळ, तांबे, सोन्या, चांदीसारखी भांडी वापराल तर तुमच्या घरात सदैव वैभव नांदेल.

See also  Mahakaleshwar Ujjain Live Darshan महाकालेश्वर मंदिर उज्जैन लाईव्ह दर्शन

Leave a Comment