नमस्कार मित्रांनो पोस्टमध्ये आपण मतदान कार्ड विषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो जर आपल्याला नवीन मतदान कार्ड हे काढायचे असेल सर आता ते आपण घरी बसून आपल्या मोबाईलवर सुद्धा काढू शकतो हे कार्ड आपण ऑनलाइन पद्धतीने काढू शकतो याचबद्दल आपण पुढे माहिती पाहणार आहोत.
त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तरीही तुम्ही या पद्धतीने जाऊन मतदान कार्ड काढू शकता.
मित्रांनो प्रत्येक नागरिकाचा हक्क म्हणजेच मतदान करणे. आणि आणि मतदान कार्ड आपल्याकडे असेल तरच आपण मत देऊ शकतो त्यामुळे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे आणि जर तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर या पध्द्तीने तुम्ही काढू शकता.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया मतदान कार्ड आपण ऑनलाइन पद्धतीने घरी बसून कसे काढू शकतो.
मित्रांनो मतदान कार्ड काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट https://www.nvsp.in/ तेथे गेल्यानंतर
आपल्यासमोर नॅशनल इलेक्शन पोर्टल अशी वेबसाईट दिसणार आहे.
मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचे मतदान कार्ड कसे काढता येईल याची माहिती दिलेली आहे.
मित्रांनो आपण ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढताना त्याला आपला मोबाईल नंबर जुळलेला असणे आवश्यक आहे.
मित्रांनो ही प्रक्रिया झाल्यावर तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुमचे मतदान कार्ड पाहू शकता .
युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं लोगिन होईल.
लॉगिन झाल्यानंतर तुमचं मतदान डाऊनलोड होईल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे मतदान कार्ड काढू शकता.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच मतदान कार्ड काढू शकता. धन्यवाद !