MSRTC Maharashrta Rajy Bharati 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्मंडळ रिक्त पद भरती २०२२

MSRTC Maharashrta Rajy Bharati 2022 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्मंडळ रिक्त पद भरती २०२२  :-

 नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे.  एम. एस. आर. टी. सी.  म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांनी काही रिक्त पदांसाठी पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  तरीही इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०५ जानेवारी  २०२३  आहे.  ही पदभरती एम. एस .आर. टी. सी.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर अंतर्गत काही रिक्त पदांसाठी होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

See also  Not Only Pant But 8 Players of Team India Suffering From Injuries, DEXA's Challenge In Team Selection | पंतच नव्हे तर टीम इंडियाचे 8 खेळाडू दुखापतीने त्रस्त, संघ निवडीत DEXAचे आव्हान

Leave a Comment