Medical posts Recruitment in Maharashtra – Ex-Serviceman Contributory Health Scheme recruitment : ECHS मध्ये दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी पदभरती
ECHS मध्ये लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. कोणत्या पदांसाठी भरती असेल व कोण अर्ज करू शकेल या विषयी आपण माहिती पाहूया. OIC, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, परिचारिका सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, महिला परिचर, चौकीदार, सफाईवाला या पदांसाठी ही भरती (Medical posts Recruitment in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे.
कोणत्या पदासाठी भरती आहे :
वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
लिपिक (Clerk)
महिला परिचर (Female Attendant)
चौकीदार (Watchman)
सफाईवाला (Cleaner)
एकूण जागा – 20
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :
OIC : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
दंत अधिकारी (Dental Officer) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BDS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
परिचारिका सहाय्यक (Nurse Assistant) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DMLT/ Lab course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BSc medical Lab पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
लिपिक (Clerk) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
महिला परिचर (Female Attendant) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षणापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
चौकीदार (Watchman) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 8th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
सफाईवाला (Cleaner) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षणापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
जाणून घ्या येथे महिन्याचा पगार किती मिळेल?
OIC (OIC) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
दंत अधिकारी (Dental Officer) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
परिचारिका सहाय्यक (Nurse Assistant) – 28,100/- रुपये प्रतिमहिना
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – 28,100/- रुपये प्रतिमहिना
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – 28,100/- रुपये प्रतिमहिना
लिपिक (Clerk) – 16,800/- रुपये प्रतिमहिना
महिला परिचर (Female Attendant) – 16,800/- रुपये प्रतिमहिना
चौकीदार (Watchman) – 16,800/- रुपये प्रतिमहिना
सफाईवाला (Cleaner) – 16,800/- रुपये प्रतिमहिना
आवश्यक कागदपत्रे :
1) Resume (बायोडेटा)
2) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जिल्हा-अहमदनगर 414002
Medical posts Recruitment in Maharashtra माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.