Maharashtra Postal Circle Recruitment 2023 | महाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्ती 2023 |
नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ते म्हणजे आता महाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्ती 2023 महाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्तीभारतीय पोस्ट म्हणून व्यापार करणारे पोस्ट विभाग, ही भारतातील सरकारी-संचलित टपाल प्रणाली आहे, जी कॉम मंत्रालयाची उपकंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वितरित टपाल प्रणाली आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भर्ती 2023, महाराष्ट्र पोस्टल सर्कल भर्ती 2023 (महाराष्ट्र पोस्टल सर्कल भारती, महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023) 2508 ग्रामीण डाक सेवक- GDS पदांसाठी. मिळणार आता सर्वांना नोकरी करण्याची सुवर्ण संधी.
जाहिरात क्रमांक: 17-21/2023-GDS
एकूण : 2508 जागा
पदाचे नाव : (ग्रामीण डाक सेवक- GDS)
पदाचे तपशील:
- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
- GDS-डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक.(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा
फी : Gen/OBC/EVS-100 रु महिला फी नाही.
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023
अर्ज संपादित करण्याची तारीख : 17 ते 19 फेब्रुवारी 2023