गाईच्या शेणान बनवलं श्रीमंत, अस काय केल्या या व्यक्तीने ?|Made rich from cow dung, what did this person do?| :- विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे त्यामुळे आपण अगदी बेस्ट पासून बेस्ट म्हणजे कचरापासून सुद्धा चांगल्या प्रकारचे उत्पादन करू शकतो आणि त्यातून आपण भरपूर प्रमाणात पैसा सुद्धा गोळा करू शकतो कारण आजकाल बाजारात वेस्ट पासून बेस्ट बनवलेल्या वस्तूंना चांगल्या प्रकारे किंमत मिळत आहे हेच नाही तर आजकाल शेतकरी चांगल्या प्रकारे शेती करत आहे त्यामुळे त्याच्यातून सुद्धा त्यांना भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळत आहे आपण नवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक मार्केटिंगच्या नव्या वाटाही उघडल्या आहेत चांगल्या प्रकारचे होतकरू व्यवसायिक याच्यामध्ये चांगले उत्पन्न गोळा करीत आहेत म्हणजेच चांगल्या प्रकारे पैसा कमावत आहे आणि आता तर एक वेगळीच गोष्ट घडली चक्क एका व्यक्तीने गायीच्या शेणाचा वापर करून तो श्रीमंत बनला आहे तर बघूया काय केले त्या व्यक्तीने ज्यामुळे तो श्रीमंत झाला तर त्या व्यक्तीचे नाव आहे प्रकाश इमडे या व्यक्तीची सक्सेस स्टोरी आपण पाहताच चकित होणार आहात आणि यामधून तुम्हाला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रकाश इंगळे हे सांगोला तालुक्यातील इमडेवाडी त राहणारे एक तरुण शेतकरी आहेत या व्यक्तीने गायीच्या दुधाचा आणि शेणाचा उपयोग करून वर्षाला दीड दीड कोटी रुपयाचे उत्पन्न गोळा केलेल्या आहेत या व्यक्तीने फक्त दूध आणि शेण याच गोष्टीतून त्यांनी श्रीमंताची पायरी गाठली आहे ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल परंतु ही गोष्ट खरी आहे प्रकाश इंगळे यांनी या पैशातून एक चांगले टोलेजंग आलिशान असा एक कोटीचा बंगला बांधलेला आहे गेल्या 20 वर्षे म्हणजेच 1998 सालापासून हा व्यवसाय करीत आहेत आणि या व्यवसायामध्ये त्यांच्या कुटुंबांचा सुद्धा सहभाग आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा