Gaichya Shenan Banval Shrimant, As Kay Kel ya Vyaktine?|गाईच्या शेणान बनवलं श्रीमंत, अस काय केल या व्यक्तीने ?|

Gaichya shenan banval Shrimant, as kay kel ya vaktine |गाईच्या शेणान बनवलं श्रीमंत, अस काय केल या व्यक्तीने ? |

बघूया यामधून मिळालेले उत्पन्न किती?

प्रकाश इमडे हे या व्यवसायात एकटेच नसून यांची पत्नी सिंधुताई मुलगा विजय आणि सुनबाई मेघराणी व नातू हर्षद या सर्वांचा सहभाग आहे त्यांनी बांधलेल्या त्यांच्या घरच्या गोठ्यात काम करीत असतात व तसेच त्यांच्या गोठ्यात काम करण्यासाठी मजूर आहेत तसं त्यांना दुधाचे उत्पादन करताना वर्षाला लाखोचे उत्पन्न व्हायचे पण त्यांना शेणातून तब्बल बारा लाख रुपये उत्पन्न मिळते याआधी 25 लिटर दूध प्रकाश इमडे यांना मिळत होते परंतु आता तेच चाळीस लिटरपर्यंत मिळत आहे प्रकाश इमडे यांनी त्यांच्या चार एकर शेतात यांनी दोन एकर शेतात गायीचे गोठे आणि बंगला बांधला आहे आणि उर्वरित शेती दोन एकर ही जागा गाईसाठी केली आहे .प्रकाश इमडे यांना गाईचा सांभाळ करण्यासाठी व त्यांना गाई साठी लागणारा चारा हा चार ते पाच तन लागायचा.

प्रकाश इमडे यांनी रोज दूध कस आणला आणि त्यांचा व्यापार कशाप्रकारे केला ? 

आपल्यासमोर आलेल्या माहितीनुसार प्रकाश इमडे यांच्याकडे त्यांच्या वडिलाकडून मिळालेली चार एकर कोरडवाहू शेती होती. व त्यांनी या शेतीचा उपयोग व्यवसाय करण्यासाठी करायचा असे ठरवले व त्यांनी एकाच गाईपासून दूध व्यवसाय केला व आज त्यांच्या व्यापाराचा इतका प्रचंड व्याप झालेला आहे की त्यांनी एका गाईपासून 150 गाईपर्यंत हिशोब वाढला आहे व व ते प्रतिदिन 1000 लिटर दूध डेरी वरती पोहोचवतात प्रकाश इमडे यांचे हे कष्ट पाहून सर्व तरुणांना आश्चर्य वाटले व प्रेरणा सुद्धा मिळाली इतक्या वर्षाचा मिळालेला अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगले यश प्राप्त झाले आहे त्यांच्या व्यवसायात साथ देणारा त्यांच्या गाईचा फोटो हा त्यांनी आपल्या देवघरात लावलेला आहे व त्यांनी ज्या पैशातून आपल्यासाठी एक अतिशय सुंदर असा बंगला तयार केला त्या बंगल्याला त्यांनी गोधन असे नाव दिले तसेच त्यांनी आपल्या घरावर गाईचा आणि दुधाच्या किटली पुतळा सुद्धा बांधला

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.