Decision on Bank Privatisation | बँकेच्या खाजगीकरणाचा निर्णय |

 Decision on Bank Privatisation | बँकेच्या खाजगीकरणाचा निर्णय | आता बँक होणार खाजगी. सरकारने दिली माहिती. आपले केंद्र सरकार हे सध्या बँकच्या खाजगीकरणावर वेगाने काम करत आहेत. या महिन्यात आपल्या देशातील आणखी एक सरकारी बँकेचे खाजगीकरण केले जाणार आहे. आपल्या देशभरातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून वेगाने बदल करण्यात येत आहेत. आता सेबीने एक मोठा निर्णय घेतला. खाजगीकरणानंतर बँकेतील सरकारची उर्वरित भागीदारी सार्वजनिक शहर होल्डिंग मानली जाईल असे सेबीने सांगितले आहे. सेबीने या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली आहे.
सेबीच्या माहितीनुसार खाजगीकरणानंतर केंद्र सरकारची हिस्सेदारी सार्वजनिक शहर होल्डिंग श्रेणी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच सरकारचा मतदानचा अधिकारही बँकेत फक्त १५% टक्के राहणार आहे.

 

Government scheme माझी कन्या bhagyashriअधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Gram Panchayat masik sabha niyam information in Marathi language | ग्रामपंचायत मासिक सभा नियम

Leave a Comment