Crop Insurance online Application for 1 Rupee. | 1 रुपयात पीक विमा ओनलाईन अर्ज .

1 रुपयात पीक विमा ओनलाईन अर्ज

 

नमस्कार मित्रांनो ही बातमी शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी शासनाकडून एक रुपयात पिक विमा मिळणार असे जाहीर करण्यात आले होते ही घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि मित्रांनो यासाठी काही दिवसांपूर्वीच जीआर देखील आलेला आहे. यासाठी अर्ज देखील चालू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण पुढे पाहूया .

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा करू शकतो चला तर पुढे पाहूया कशाप्रकारे अर्ज आपण करू शकतो तर .

मित्रांनो ही योजना शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची आहे चला तर आपण पुढे पाहूया एक रुपया पिक विमा यासाठी आपण अर्ज कोठे आणि कसा करावा.

एक रुपयात पिक विमा यासाठी आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा अर्ज करू शकतो आणि आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर सुद्धा जाऊन अर्ज करू शकतो.

आपल्या मोबाईलवर किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज कसा भरायचा हे आपण पुढे पाहूया.

मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला शासनाच्या विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून भरावा लागणार आहे हे वेबसाईट प्रधानमंत्री फसल योजनेची असणार आहे. https://pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे या आधी तर तुम्ही यावर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला ओटीपी टाकून लॉगिन करता येणार आहे.

मित्रांनो यासाठी आपल्याला पुढे फार्मर्स कॉर्नरवर जावे लागणार आहे या पर्यायावर गेल्यानंतर. नोंदणी केलेली असेल तर ओटीपी येईल नसेल केली तर पहिले नोंदणी करा.

नोंदणी केल्यानंतर गेस्ट फार्मर या पर्यायावर जाऊन सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता पुढे गेल्यानंतर तेथे आपली माहिती नेट भरा नीट भरल्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यावर ओटीपी व्हेरिफिकेशन होईल.

यानंतर एक रुपयात पिक विमा याची प्रोसेस पूर्ण होणार आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपण एक रुपयात पिक विमा काढू शकतो धन्यवाद !

See also  Voting Process in Marathi मतदान कसं करतात?

Leave a Comment