Central Intelligence Bureau (IB) Recruitment 2023 | सेंट्रल इंटेलिजेंस ब्युरो (IB) भर्ती 2023| नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आम्ही दररोज तुमच्यासाठी नवनवीन योजना, ताज्या बातम्या तसेच नोकरी संबंधित सर्व जाहिराती तुम्हाला या बातमीमध्ये बघायला मिळते. तर आज तुमच्यासाठी आणखी एक जाहिरात घेऊन येत आहे. ती म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 1675 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे चला तर आपण जाणून घेऊया. काय आहे ही भरती आणि कसा करायचा ?
अर्जगृह मंत्रालय, इंटेलिजन्स ब्युरो (IB), सहाय्यक/कार्यकारी (SA/Ex) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) परीक्षा 2022, 1675 सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि MTS पदांची भर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करा.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
एकूण जागा : 1675
-
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Ex) – 1525
-
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) – 150