BSNL Requirement 2023 | बी.एस.एन.एल. रिक्वायरमेंट 2023 | आनंदाची बातमी BSNL मध्ये तब्बल 11705 जागांवर मेगा भरती.
भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited)येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली असून या भारताच्या माध्यमातून कनिष्ठ दूरसंचार अधिकारी जी टी ओ (JTO)पदाच्या एकूण जागा 11,705 असून त्या सुद्धा भरल्या जाणार आहेत तसेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
संस्था: भारत संचार निगम लिमिटेड
रिक्त पदे: कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)
पदसंख्या:11705 पदे
अर्ज करण्याची पद्धती: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया: लवकरच सुरू होईल.